विठ्ठला घातलेली आर्त हाक विठ्ठला घातलेली आर्त हाक
तुझे ते लोभस लाजणे तुझे ते लोभस लाजणे
विठ्ठला तुझ्या कडे रे मी हात जोडुनिया विनंती करत आहे या आभासी जगात मात्र तुझीच मला साथ हवी आहे विठ्ठला तुझ्या कडे रे मी हात जोडुनिया विनंती करत आहे या आभासी जगात मात्र तुझी...
दूर-दूर पसरली तुझी किर्ती तुच देतोस आम्हा जगण्यास स्फूर्ती दूर-दूर पसरली तुझी किर्ती तुच देतोस आम्हा जगण्यास स्फूर्ती
ओठांवरती सतत नाम तुझे वारीमध्ये पाहण्यास मिळेल रूप तुझे ओठांवरती सतत नाम तुझे वारीमध्ये पाहण्यास मिळेल रूप तुझे
आधार तु विश्वासाचा मनी देतोस रे बळ मायेची ऊबदार माऊली असाह्यचा दिवा तु आधार तु विश्वासाचा मनी देतोस रे बळ मायेची ऊबदार माऊली असाह्यचा दिवा तु